शिवसृष्टीसाठी आपणास बुक माय शो या संकेतस्थळावर तिकीट आरक्षित करता येईल. याद्वारे आपणाला विनासायास तिकीट मिळेल आणि शिवसृष्टीमध्ये प्रवेश मिळू शकेल. याद्वारे आपल्याला पाहिजे त्या दिवसाचे आणि वेळेचे तिकीट आरक्षित केल्यास आपला वेळ वाचेल आणि तो वेळ शिवसृष्टीचा आनंद घेण्यास वापरता येईल.