जाणता राजा

????????? ?????    03-Apr-2023
Total Views |
 
 
janta raja
जाणता राजा ही एक अत्यंत प्रसिद्ध नाट्यनिर्मिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन इतिहासावर आधारीत ही महान कलाकृती आहे. जाणता राजा ही ऐतहासिक संगीत नाट्यकलाकृती आहे. भव्य दृश्यचित्रणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अचूकतेने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. 4-ट्रॅक ध्वनीतंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आले आहे.