प्रवेशयोग्यता

03 Apr 2023 15:07:16
बुक माय शो बरोबरच आपल्याला शिवसृष्टीच्या तिकीट केंद्रावरदेखील आपल्याला तिकिटे मिळू शकतील. बुक माय शो वरून तिकीट आरक्षित करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

bookmyshow.com/activities/shivsrushti

२५ जणांचा गट करून आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शिवसृष्टीला भेट देण्यासाठी + 91 95796 22456 या क्रमांकावर संपर्क साधा. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी यांच्यासाठीदेखील गट आरक्षणाची सोय उपलब्ध असून वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. सुट्टीच्या कालावधीत शिवसृष्टी पाहण्यासाठी होणारी गर्दी पाहता आगाऊ आरक्षणाची माहिती घ्यावी. २५ आणि त्यापेक्षा जास्त संख्येने असणा-या गटांसाठी तिकिटात विशेष सवलत.

काही सूचना
  1.  मोठ्या प्रमाणात साहित्य आणू नये.
  2.  आक्षेपार्ह शस्त्रे, धोकादायक रसायने आणि इतर संशयास्पद वस्तू आणण्यास मनाई आहे.
  3.  तुम्हाला मदतीची गरज असल्यास किंवा संग्रहालयाच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेशयोग्यता अडथळा निर्माण झाल्यास, कृपया आमच्या सुरक्षा रक्षकांना कळवावे.
  4. कृपया तुमच्या भेटीदरम्यान आपले साहित्य इतरत्र ठेवू नका.
  5. शिवसृष्टीच्या आवारात धुम्रपान आणि मद्यपानास मनाई आहे.
  6.  परिसर विस्तीर्ण असल्याने लहान मुलांना एकटे सोडू नये.
  7.  कोणत्याही स्वरुपाची छायाचित्रे , चलचित्रीकरण या गोष्टीना मनाई आहे.
  8.  केवळ उपाहारगृहात खाद्यपदार्थ आणि योग्य स्वरूपाचे पेय यांचा आस्वाद घेण्यास परवानगी आहे.
  9.  कोणत्याही स्वरूपाच्या पाळीव अथवा वन्य प्राण्यास प्रवेश नाही.
  10.  आपल्याकडून केली जाणारी चौकशी आणि शिवसृष्टीबद्दल मते यांचे आम्ही स्वागत करतो. त्यासाठी आम्हाला जरूर लिहा.
  11.  आवश्यकतेनुसार आम्ही आमची सेवा किंवा इतर तरतुदी बदलू शकतो किंवा त्यामध्ये सुधारणा करू शकतो. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0